सुधाकर वाढवे (महाराष्ट्र 24 न्यूज) - काचीगुडा येथून इंटरसिटी धावणारी मागील आठवडाभरात रेल्वे सुरू झाली होती हि रेल्वे मागील सात महिन्यांपासून लॉक डाउन च्या काळामध्ये बंद असल्याने आठवडाभरात सुरू झाले रेल्वे होती आजपासून पुना बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आल्याची देण्यात आली.
या रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंग कमी प्रमाणात होत असल्यामुळे रेल्वे घाट्यात चालल्यामुळे आज 15 नोहेबर पासून बंद करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत ही रेल्वे सुरू करण्यात येणार नाहीं
मात्र ही रेल्वे अचानक बंद झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये मोठा ताण तणाव निर्माण होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे
दरम्यान हिंगोली पूर्णा अकोला अमरावती या ठिकाणावरून इंटरसिटी रेल्वे एक्सप्रेस काचीगुडा दररोज धावणारी रेल्वे एकमेव असल्याने प्रवाशांना मात्र आज रोजी प्रवास कसा करावा हासुद्धा मोठा प्रश्न पडला आहे.
खाजगी बसेस ह्या अतिरिक्त तिकीट घेत असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत
रेल्वे प्रवासासाठी ताबडतोब रेल्वे सुरु करावे अशी रेल्वे प्रवासातून मागणी सुद्धा जोर धरत आहे.
टिप्पणी पोस्ट करा