*हिंगोलीतील आदर्श कॉलेजच्या रोडवर जीवघेना अनेक विद्युत पोल*
हिंगोली प्रतिनिधी
शहरात अनेक महिन्यापासून रोड रुंदीकरणाचे काम सुरू असून शहरात अनेक नगरांमध्ये रोडवर काही विद्युत पोल उभे असल्यामुळे त्या ठिकाणी अपघाताला आमंत्रण येत आहे
नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो
नगरपालिकेने तात्काळ रोडवरील पोल काढून घेण्याची मागणी अनेक वेळा नागरिकांनी केली तरी अधिकारी मात्र डोळेझाक करताना दिसत आहेत
एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण हासुद्धा प्रश्न नागरिकांसमोर पडला आहे
टिप्पणी पोस्ट करा