सप्त्यामध्ये51 रक्तदात्यांनी अनेकांच्या जीवनासाठी केले रक्तदान

खंडाळ्यात 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान 

दरवर्षी उपक्रम एडवोकेट  गायकवाड यांच्या माध्यमातून


हिंगोली प्रतिनिधी 

श्री प्रतापगिरी महाराज संस्थान वर्षी क सप्ताह निमित्ताने खंडाळा ता जी हिंगोली येथील गावकऱ्यांनी रक्तदान शिबिर घेतली त्यावेळी गावातील वरिष्ठ नागरिक त्रिंबक गायकवाड रुपाजी गायकवाड उद्धव गायकवाड माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नारायणराव गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य व यु व क शंभू राजे मित्र मंडळ खंडाळा तसेच अँड जी के 
गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर जिल्हा अध्यक्ष व अंकुश गायकवाड चंदू गायकवाड भगवान नंदांकर शिवाजी गायकवाड रमेश गायकवाड संजय गायकवाड व समस्त गावकरी मंडळी खंडाळा यांनी सर्वांनी मिळून कोविड 19 ला मदत करावी मनुन 51 बॅग रक्तदान दिलेले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने