हिंगोली : शिवाजी महाविद्यालय
राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास
विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर
घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे
उद्घाटन आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या
हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अॅड. केके
शिंदे, खेडेकर, डॉ. प्रल्हाद शिंदे,
शिवाजीराव पवार, मंदाताई पवार,
भाजपा युवा मोर्चाचे प्रणव पवार, दिलीप
बांगर, प्राचार्य डॉ. बी.जी. गायकवाड,
उपप्राचार्य बी.एस. क्षीरसागर आदींची
प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात अनेक
दात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी
करण्यासाठी डॉ. आर.डीमुक्टे, प्रा. पिंजन
प्रकाश, डॉ. सुभाष शेरकर, डॉ. इक्बाल
जावेद यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी उत्तमराव जाधव, डॉ. श्रीराम
कहाळे, डॉ. संदीप लोंढे, डॉ. निवृत्ती
हुरगुळे, डॉ. किशोर इंगोले, डॉ. गणपत
पवार, डॉ. गुणाजी नलगे, डॉ. सुधीर वाघ,
प्रा.आशिष इंगळे, प्रा. बप्पा जाधव, प्रा.
सुनील कांबळे, डॉ. सुखनंदन ढाले,
डॉ.रामभाऊ भाकरे, प्रा. देवानंद येवले, डॉ.
गणपत, प्रा. भागवत कावरखे,
प्रा.बळीराम शिंदे, प्रा. तुकाराम चौतमल,
प्रा. दीक्षित इंगोले, प्रा. कैलास खंदारे, डॉ
संगीता मुंढे, डॉ. मनीषा गवळी,
टिप्पणी पोस्ट करा