हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे आंबे हळद पिकाचे मोठे नुकसान*

*हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचे आंबे हळद पिकाचे मोठे नुकसान* 
 
हिंगोली प्रतिनिधी 
महाराष्ट्र 24न्यूज 

जिल्ह्यात   ग्रामीण   व शहरी भागात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे 
हिंगोली तालुक्यातील दिग्रस कराळे येथे रस्त्यावर झाडापासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
दरम्यान रस्ता बंद असल्यामुळे अनेक  वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली
तसेच विजेचा पोल कोसळल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे 
शेतकऱ्यांना आव्हान
झाडाखाली कोणीही थांबू नये विज  कोसण्याची दाट शक्यता असते 

वाहनचालकांनी कृपया पाऊस सुरू असताना गाडी धिम्यागतीने चालवावी 
गाडीचे दोन्ही  हेडलाईट सुरू ठेवणे 

मोटरसायकल चालकांनी कृपया पावसामध्ये प्रवास टाळावा
  जिल्ह्यात मेघ गर्जना सह अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह सुरू असून पुढील दोन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस काही ठिकाणी
 सुरू राहील अशी माहिती हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आली

अवकाळी पावसाने 
शेतकऱ्यांचे मोठे  नुकसान झालेले आहे   तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना  शासनानी  मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने