यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र असून 4.4 री स्के चा भूकंप तेथे आहे , त्या नंतर येणारे सौम्य झटके आपल्या भागात बसू शकतात

हिंगोली जिल्ह्यात
 भूकंपाचे सौम्य  धक्के 

महाराष्ट्र 24 न्यूज
11/जुलै 2021
घाबरण्याचे कारण नाही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी 

आज सकाळी आठ वाजून 35 मिनिटाला भूकंपाचा सौम्य  पहिला धक्का तर दुसरा भूकंपाचा धक्का आठ वाजून 49 मिनिटाला  झाल्याची माहिती

हिंगोली नांदेड जिल्ह्यातील भूकंप झाल्याची बातमी पसरताच अनेक नागरिक पळाले घराच्या बाहेर
नागरिकांमध्ये आता ही  भीतीचे वातावरण



 सूत्राच्या  वतीने देण्यात आली असून

नागरिकांनी कृपया स्वतःची काळजी घ्यावी कृपया घरांमध्ये कोणीही थांबवू नये 
 भूकंपाचा आवाज आल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत थांबावे असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 

महाराष्ट्र 24 न्युजला  बोलताना सांगितले
ग्रामीण भागातील अनेकांच्या घराच्याभीतीला पडल्या  भेगा 
घरातील भांडे पडले खाली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने