सोमवार पासून नांदेड विभागातून डेमू लोकल धावणार पूर्णा हिंगोली अकोट

सोमवार पासून नांदेड विभागातून डेमू लोकल धावणार पूर्णा हिंगोली अकोट 

*दिनांक 19 जुलै  सोमवार पासून नांदेड-नगरसोल आणि  परळी-अकोट तर दिनांक 22 जुलै पासून परळी-अदिलाबाद  दरम्यान असे एकुण तीन डेमू लोकल धावणार आहे*

*19 जुलै पासून गाडी क्र 57541 नांदेड-नगरसोल डेमू लोकल नांदेड येथून दुपारी 3 वाजता निघून अखेर  नगरसोल येथे रात्री 10.55 ला पोहोचणार आहे. परतीत 20 जुलै पासून गाडी क्र. 57542 नगरसोल-नांदेड डेमू लोकल नगरसोल येथून सकाळी 5.45 वाजता निघून नांदेड येथे दुपारी 2.40 ला पोहोचणार आहे*

*19 जुलै पासून गाडी क्र. 57582  पूर्णा-अकोट डेमू लोकल पूर्णा येथून सकाळी 7 वाजता निघून अकोट येथे दुपारी 1.45 ला अकोट येथे पोहोचणार परतीत 19 जुलै रोजी गाडी क्र 57539 अकोट-पूर्णा डेमू लोकल अकोट येथून दुपारी 2 वाजता निघून अखेर पूर्णा येथे रात्री 8.30 ला पोहोचणार आहे*

*22 जुलै पासून गाडी क्र. 57554 अदिलाबाद-परळी डेमू लोकल अदिलाबाद येथून सकाळी 3.30 ला निघून अखेर परळी येथे दुपारी 12.40 ला पोहोचणार आहे. परतीत त्याचं दिवशी गाडी क्र. 57551 परळी-अदिलाबाद डेमू लोकल परळी येथून दुपारी 3.45 वाजता निघून अखेर अदिलाबाद स्थानकावर रात्री 11.55 ला पोहोचणार आहे.*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने