*प्राथमिक आरोग्य केंद्र भांडेगाव येथे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम चे जिल्हास्तरीय उद्घाटन*

भांडेगाव दि03 येथे प्राथमिक आरोग्य केंद्र भांडेगाव येथे कुष्ठरोग क्षयरोग संयुक्त रुग्ण शोधमोहीम चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य भानुदास राव जाधव माजी सभापती उत्तमराव जगताप सरपंच नरेंद्र इंगळे बाबाराव जगताप उपसरपंच शिवप्रसाद जगताप आनंदराव जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजीराव पवार जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके डॉ ठोंबरे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ मिरगुडे तालुका आरोग्य अधिकारी  डॉ नामदेव कोरडे वैद्यकीय अधिकारी डॉ गट्टू डॉ दिवसे डॉ दिपके  डॉ वैशाली मुळे डॉक्टर महेश लोंढे डॉक्टर लक्ष्मीचारे आरोग्य कर्मचारी चंद्रकांत गायकवाड महेश घुले जायभाई  लंगोटे राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला या ठिकाणी लावलेल्या वृक्ष रोपण मोहिमे प्रशंसा केली हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यांमधून प्रथम येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती भानुदास जाधव यांनी उपस्थितांना केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने