महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
13 जुलै 2021
हिंगोली ची सुनबाई विजया अग्रवाल नेत्र तज्ञ पदव्युत्तर आसाम राज्यात दुतीय
जिल्ह्यातील सर्व डॉक्टरच्या व संघटने च्या वतीने होत आहे कौतुक
डॉ विजय अग्रवाल वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत राज्यात दुतीय स्थान मिळवले आहे
अग्रवाल परिवारातील इंजिनीयर अशोक अग्रवाल यांची सुनबाई
डॉ विजया अग्रवाल यांनी आसाम राज्यात पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे
हिंगोलीत नव्याने सुरू झालेल्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल च्या संचालिका डॉ विजया अग्रवाल वाग्दत्तवधू आहेत रेडिओलॉ जिस्ट डॉक्टर मयुर अग्रवाल यांच्याशी त्यांचा साखरपुडा झालेला आहे डॉक्टर विजय अग्रवाल यांनी आसाम राज्यातील आसाम महाविद्यालयातून एमबीबीएस एमडी नेत्ररोग केले आहे
वैद्यकीय पदवी च्या परीक्षेत त्यानी दुसरा क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळाले होते त्यांच्या यशाबद्दल कुटुंबियाकडून व हिंगोली करांच्या वतीने त्यांचे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे
टिप्पणी पोस्ट करा