हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंगोली जिल्हा दौरा
महाराष्ट्र 24 न्यूज
हिंगोली , दि. 8 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या दि. 9 जुलै, 2021 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.दिनांक 9 जुलै, 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी 12.00 वाजता कोविड आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), दुपारी 1.00 वाजता खरीप आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली). दुपारी 2.00 वाजता राखीव.दिनांक 10 जुलै, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता येथील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिेजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन ( स्थळ : जिल्हा रुग्णालय, हिंगोली). दुपारी 1.00 वाजता राखीव आणि 1.30 वाजता हिंगोली येथून मोटारीने औरंगाबाद कडे प्रयाण
टिप्पणी पोस्ट करा