*सुराना नगर झाले चिखलमय*
*ग्रामपंचायत विभाग* *झोपेत*
महाराष्ट्र 24 न्यूज
19 ऑगस्ट 2021
हिंगोली शहरालगत असलेल्या सुराना नगरातील रस्ते झाले चिखलमय
नगरातील रहिवाशांची तारेवरची कसरत
चिखलातून शोधावे लागते रस्ता
मागील दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने
शहरालगत असलेल्या सुराणा नगरातील रस्ते चिखलमय झाले असून
रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे
सुरा नगरातील झपाट्याने लोकसंख्या वाढत असल्याने ते नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुद्धा होत आहेत
मागील दहा वर्षापासून त्या ठिकाणी सुराना नगर मध्ये ग्रामपंचायत च्या वतीने फक्त नळपट्टी घरपट्टी वसुली जोरात सुरू आहे
मात्र नागरिकांना कोणतीही सुविधा दिसून येत नाही
नगरातील रस्त्याचा मोठा प्रश्न बनला असून रहिवाशी नागरिकांचे रस्त्या विना बे हा ल होत आहेत
जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये खुराना सह डेंगू चे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत
ग्रामपंचायतीने तात्काळ रस्ते दुरुस्ती करावी अशी सुराना नगर येथील रहिवाशांची मागील दहा वर्षापासून शासनाकडे मागणी आहे
टिप्पणी पोस्ट करा