लक्ष्मीकांत पाठक यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

हिंगोलीतील लक्ष्मीकांत पाठक यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश 

महाराष्ट्र 24 न्यूज
3 ऑगस्ट  2021

हिंगोली येथील पत्रकार धोंडीराज पाठक यांचे चिरंजीव प्रेस फोटोग्राफर लक्ष्मीकांत पाठक यांनी बारावीच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून 80 टक्के  मार्क घेऊन उत्तीर्ण झाला आहे
हिंगोली तालुक्यातील  भांडेगाव  सुख देवानंद  विद्यालय मध्ये मागील दोन वर्षांमध्ये अकरावी व बारावी मध्ये   यांनी उत्कृष्ट अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला लक्ष्मीकांत पाठक यांनी आज बारावीच्या निकाला मध्ये 80 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

 शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार कल्याण देशमुख पत्रकार सुधाकर वाढवे  अॅड रावण धाबे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते  किरण घोंगडे  पत्रकार विलास जोशी पत्रकार बाबुराव ढोकणे सचिन घन यांनी
 सत्कार करून तोंडभरून कौतुक केले 

जिल्हाभरातून लक्ष्मीकांत पाठक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने