हिंगोलीचे शिक्षणाधिकारी संदिप कुमार यांची सोनटक्के नांदेडला बदली

हिंगोलीचे शिक्षणाधिकारी संदिप कुमार यांची सोनटक्के नांदेडला बदली

हिंगोली प्रतिनिधी
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशासन शाखा मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालीन बदल्यांचे आदेश नुकतेच काढले आहेत
 ज्यामध्ये हिंगोली चे प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांची नांदेडला बदली झाली आहे

   शिक्षणाधिकारी यांची  नांदेडला जि प प्राथमिक शिक्षणाधिकारी बदली बदली झाली असून त्यांच्या रिक्त जागा अद्याप कोणीही हजर झाले  नाही
हे पद खाली असल्याने शिक्षणाबाबत मोठा गोंधळ होण्याची दाट शक्यता  वर्तवली जात आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने