*हिंगोली शहर मंडल अंतर्गत २८५ बुथ नंबर ची सराफा बाजार येथे बुथसमिती बैठक संपन्न झाली.*
भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्र प्रदेशात बुथ अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली शहरातील सराफा येथे बुथसमितीची बैठक प्रदेश महामंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाली. आंबटकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले मोदी यांच्या योजना गरीब नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा,. २८५ बुथ नंबर ची सराफा बाजार येथे भा.ज.पा. बुथची बैठक संपन्न.
या वेळेस बैठकीस प्रदेश महामंत्री डॉ. रामदास आंबटकर , संघटनमंत्री संजय कौडगे , हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर , लोकसभा विस्तारक आशिष वाजपेयी , शहराध्यक्ष प्रशांत सोनी, फुलाजी शिंदे, मिलींदजी यंबल, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष हमीद प्यारेवाले , संजयजी ढोके, मनोजजी शर्मा , संदेशजी मुक्कीरवार, संदीप वाकडे , आशिष जैस्वाल, महेश शहाणे, हनुमान कर्हाळे , नितीन साहू , आदी मान्यवर उपस्थित होते. शक्तीकेंद्र प्रमुख क्रिष्णा ढोके यांच्या प्रयत्नाने ही बैठक संपन्न झाली. यावेळी बुथप्रमुख प्रतीष मुक्कीरवार, पेजप्रमुख :- गोपाल बासटवार, रामा दाहीरे, प्रथमेश देशपांडे, सागर बगडीया, प्रणव गंधेवार, सोमेश राठौर, कार्तिक बगडीया , कुलदीप शिंदे, आयुष ढोके, सुरज मुत्याल, क्रिष्णा अग्रवाल , दिपक अग्रवाल, राजु शांकट, साई शर्मा , हर्ष सेनभगत, प्रसाद घन, दर्शन खंडेलवाल, सर्वेश ढोके, अनिल शिंदे , गजु वानखेडे , यश शिलवंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रथमेश देशपांडे यांनी केले. ह्या बैठकीला श्री रामदासजी आंबटकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले .
टिप्पणी पोस्ट करा