हिंगोली एम इ सी बी चा भोंगळ कारभार
रीडिंग न घेताच बिल दुपटीने
हिंगोली प्रतिनिधी
महावितरण कंपनीच्या वतीने नियमानुसार मीटरचे रीडिंग घेऊन ग्राहकांना बिल देण्यात येते मात्र हिंगोली तसं होतच नाही
मिटर रिडींग न घेता एकदाच दोन या तीन महिन्याचे बिल ग्राहकांच्या माथी मारतात
अशा अधिकारी कर्मचारी तात्काळ शासनाने कारवाई करावी अशी विज ग्राहकांची मागणी आहे
ग्राहकांना वीज तोडण्याची धमकी
आम्ही मीटरची रिडींग घेणार नाही जे आले ते तुम्ही स्वतःबिल भरले पाहिजे
असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन दमदाटी करत आहेत
या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी तात्काळ कारवाई करावी अशी
वीज ग्राहकांची मागील अनेक वर्षापासून मागणी आहे
लॉक डाऊन काळामध्ये वीज वितरण कंपनीचे केली ग्राहकांची लूट
टिप्पणी पोस्ट करा