महाराष्ट्र बँकेचा भोंगळ कारभार दोन दिवसापासून कनेक्टिव्हिटी नाही ग्राहक वैतागले

महाराष्ट्र बँकेचा भोंगळ कारभार
दोन दिवसापासून कनेक्टिव्हिटी नाही 

हिंगोली प्रतिनिधी
ऐन दिवाळीच्या तोंडावर हिंगोली शहरातील शिवाजीनगर भागात असलेली महाराष्ट्र बँकेत दोन दिवसापासून कनेक्टिव्हिटी नाही 

शिवाजीनगर भागात असलेली महाराष्ट्र बँकेत दोन दिवसापासून कनेक्टिव्हिटी नाही दरम्यान बँक ग्राहकांना  मोठा त्रास सहन करावा लागत आहे 
कोणाला शाळेची फी भरायची तर कुणाला दिवाळीची खरेदी करण्यासाठी बँकेतून पैशाची आवक जावक  महत्त्वाची असली तरीही 
बँकेचा दोन दिवसापासून भोंगळ कारभारामुळे
बँक ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहेत 

बँक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नेहमीच या बँकेत ग्राहक  त्रास सोसावा लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे 
या बँकेत ग्राहक तक्रार निवारण समिती नसल्यामुळे ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले आहेत

अशा बँकेची जिल्ह्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी बँक ग्राहक करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने