विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ ,कोळसा येथे 6 डिसेंबर 2021 रोजी महापरीनिर्वाण दिनानिमित्त डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ  ,कोळसा येथे 6 डिसेंबर  2021 रोजी महापरीनिर्वाण दिनानिमित्त डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन   करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अद्यक्ष संस्थेचे अद्यक्ष श्री. भास्करराव रामराव बेंगाळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  संस्थेच्या उपाद्यक्षा आनंदीताई बेंगाळ, संस्थेचे सचिव  श्री.अंकुशराव रामराव बेंगाळ, उच्च माद्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भास्करराव बेंगाळ, माद्यमिक शाळेचे मुख्याद्यापक सानप एस.एस.,प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक सरकटे व्ही.एस.,केंद्रीय आश्रम शाळेचे मुख्याद्यापक बाजगिरे बी.जी.व पर्यवेक्षक कसाब पी.पी. व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम कोव्हिड-19 चे नियम पाळून घेण्यात आला.                                                 यावेळी विद्यार्थ्यांनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरीत्राविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक कसाब सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोकडे ए.एस. यांनी केले. व आभार काळे बि.के. यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने