रामदास पाटील यांचीभारतीय जनता पार्टीच्या प्रभारी प्रदेश अध्यक्षपदी निवड

रामदास पाटील यांची
भारतीय जनता पार्टीच्या प्रभारी  प्रदेश ध्यक्षपदी निवड 


हिंगोली प्रतिनिधी

तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांची 
 भारतीय जनता पार्टीचे मा प्रदेशाध्यक्ष मा चंद्रकांत दादा पाटील यांनी रामदास पाटील सुमठाणकर ह्यांच्यावर  दायित्व सोपवले💐. मा.दादांची  प्रदेश कार्यकरिणीमदे *निमंत्रित सदस्य* पदी नियुक्त करू. दादांचा  प्रशासकीय अनुभव  आणि सामाजिक कार्य लक्षात घेऊन दादांची  *भाजपा दिव्यांग प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारी* म्हणून नियुक्ती केली .💐 दादांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्षाचे
रामदास पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने