स्वच्छ वॉर्ड रकिंग स्पर्धा मध्ये लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल प्रथम

स्वच्छ वॉर्ड  रकिंग स्पर्धा मध्ये लक्ष्मी लाईफ केअर  हॉस्पिटल प्रथम

हिंगोली प्रतिनिधी 
शहरातील नामांकित हॉस्पिटल म्हणजे लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल
 नगरपालिकेच्या
स्वच्छ वॉर्ड रकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आहे
स्वच्छ संरक्षण2022 माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर परिषद हिंगोली आयोजित स्वच्छ वॉर्ड  रॅपिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल नगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले 
शहरातील बिर्याणी नगरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल गरिबासाठी शहरात सेवा देण्यासाठी उभे राहिले असून त्यांनी नगरपालिकेमध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतात त्यांचा स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याने  त्यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहेमुख्याधिकारी कुरवडे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश हेबाडे  यांच्या हस्ते डॉक्टर अखिल अग्रवाल यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
यावेळी हॉस्पिटल मधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सध्या कोरोणाचे सावट असले तरी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल हे रात्रंदिवस रुग्णाच्या सेवेसाठी तत्पर आहे 
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल ने 
नगरपालिका स्वच्छ रकिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे 
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलचे   सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने