नरसी नामदेव अंगणवाडी क्रमांक सात येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा

नरसी नामदेव अंगणवाडी  क्रमांक सात येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा

हिंगोली प्रतिनिधी
महिला बालविकास हिंगोली  मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ  अनुराधा घेणेकर 
 यांच्या मार्गदर्शनाखाली 
आयोजित नरसी नामदेव  अंगणवाडी क्रमांक सात येथील  अंगणवाडी सेविका राधा रणवीर यांनी आयोजित कार्यक्रमात महिलांना हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम घेऊन 
तिळगुळा सोबत कुंकवाचे   वान म्हणून हळदी कुंकवाचे करंडे   देण्यात आले 
तसेच करोणा बद्दल महिलांना माहिती देऊन सोशल डिस्टि ग  ठेवत
आपल्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश दररोज तोंडाला मास्क हात स्वच्छ धुणे  राधा रणवीर यांनी उपस्थित  महिलांना मार्गदर्शन केले 

यावेळी नरसी नामदेव येथील
वैशाली जाधव अर्चना लाड  रोशनी जाधव 
इंदुबाई मोरे कलावती मोरे
मनीषा नित नवरे  अनिता नितनवरे दैवशाला पांचाळ राधा पांचाळ अर्चना मोरे निकिता गायकवाड सावित्री मोरे प्रियांका मोरे इत्यादी उपस्थित होते
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्शिया शेख हमेद परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने