कार्यालयीन अधीक्षक सतीश कुलकर्णी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन

कार्यालयीन अधीक्षक सतीश कुलकर्णी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन 

महाराष्ट्र 24 न्यूज
1 फेब्रुवारी 2022

कार्यालयीन अधिक्षक सतीश कुलकर्णी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

हिंगोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये कार्यरत असलेले सतीश कुलकर्णी 
यांचा आज दुपारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी पसरताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्मचारी व अधिकारी 
यांनी सामान्य रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती 
त्यांना तात्काळ सामान्य रुग्णालय  येथे भरती करण्यात आले मात्र डॉक्टर त्यांना मृत घोषित केले 
दरम्यान
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहाय्यक पोलीस  अधीक्षक सतीश  देशमुख  अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे 
होम dysp   झुंजारे पोलीस निरीक्षक दिलीप कचवे  यांच्यासह अधिकाऱ्यांनी 
सामान्य रुग्णालय हिंगोली 
मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता 
त्यांच्या अचानक जाण्याने
हिंगोली पोलीस दल तसेच
कार्यालयीन कर्मचारी-अधिकारी दुःख व्यक्त करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने