जागतिक महिला दिनानिमित्त सिध्दीविनायक महीला बचत वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.
पुसद प्रतिनिधी
13 मार्च 2022
जागतिक महिला दिनानिमित्त सिध्दीविनायक महीला बचत गटाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
अध्यक्ष शारदा मोरे
सचिव अन्नपूर्णा रावते
सुलोचना अर्धापुरकर. विभा गांगडे दिशा राठोड, शा लीनी खोलगडे माया खोलगडे, स्वाती खांनजोडे, स्वाती दहिवाळ, सरस्वती कुमकर, दुर्गा जाधव, आदी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात
सरस्वती कुमकर यांनी स्त्री भ्रूण हत्येवर आधारित सुंदर गीत सादर केले कार्यक्रमाचे संकलन अन्नपूर्णा रावते यांनी केले तर आभार प्रदर्शन दुर्गा जाधव यांनी केले
तर या कार्यक्रमासाठी नगरातील मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या
टिप्पणी पोस्ट करा