बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत जननी कार्यक्रमाचा शुभारंभ
हिंगोली प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून जननी कार्यक्रम नुकताच हाती घेतलेला आहे
112 डायल कॉल करा व तात्काळ महिलांसाठी मदत होईल असा उपक्रम
बासंबा पोलीस स्टेशन अंतर्गत ईसापुर रमना तांडा अंभेरी या गावांमध्ये
एलसीडी द्वारे महिलावर होणारे अत्याचार यासंदर्भात उपस्थित नागरिकांना व्हिडिओ दाखवून व माहितीचे पोम्प्लेट वाटून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली
गर्दी केली होती
हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या माध्यमातून जिल्हाभरात साजरा करण्यात येणार आहे
बासंबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला
टिप्पणी पोस्ट करा