येहळेगाव सोळंके ध्वजाचा वाद शांतता समितीच्या बैठकीनंतर वाद निवळला पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे

येहळेगाव  सोळंके  ध्वजाचा वाद शांतता समितीच्या बैठकीनंतर वाद निवळला 

पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे 
औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके येथे लावण्यात आलेल्या ध्वज यावरून काहीसा गावांमध्ये वाद निर्माण झाला होता 
पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे  व महसूल प्रशासनाच्या वतीने तात्काळ घटनास्थळी जाऊन
शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले 
येळेगाव  येथील सरकारी रुग्णालयाच्या जागेमध्ये एका समाजाच्या ध्वज लावण्यात आला होता
पोलीस विभागाला माहिती मिळताच 
पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासह पोलीस निरीक्षक यशवंत झुंजारे
यांनी घटनास्थळी जाऊन
माहिती घेतल्यानंतर
तातडीची बैठक घेऊन
नायब तहसीलदार लाखाडे पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी शांतते समितीमध्ये भाग घेऊन
सरकारी जागेमध्ये ध्वज लावण्यात आला होता
त्यानंतर सर्वांचाच सर्वांच्या संमतीने ध्वज उतरवून गावातील वाद मिटवण्यात आला 
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी 
उपस्थित नागरिकांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने