1मे महाराष्ट्र दिन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे साजरा करण्यात आला*

*एक मे महाराष्ट्र दिन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे साजरा करण्यात आला* 
आज दिनांक 01 मे 2022 रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हिंगोली येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला डॉ. नामदेव कोरडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी उद्देशिका यांचे वाचन केले त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण केले डॉ. नामदेव कोरडे तालुका आरोग्य अधिकारी यांनी महाराष्ट्र दिना बद्दल महत्व व विस्तृत माहिती दिली या  कार्यक्रमाकरिता डॉ. नंदिनी वैद्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अजहर देशमुख वैद्यकीय अधिकारी  श्री प्रकाश बर्वे शैलेश मुंदडा मनवर रवींद्र भालेराव प्रदीप आंधळे मारुती सोलापुरे पंजाब गायकवाड  गणेश ठोके सय्यद इम्रान पांडुरंग खुडे चव्हाण इंगोले मॅडम सर्व आरोग्य सेविका आशा स्वयंसेविका कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने