सहाय्यक पोलीस निरीक्षक घेवारे यांना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

सहाय्यक पोलीस निरीक्षक   घेवारे   यांना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पोलीस  महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान 

हिंगोली प्रतिनिधी 
1मे2022
महाराष्ट्र 24 न्यूज 

हिंगोली गुन्हे शाखेचे सहायक  पोलीस निरीक्षक  शिवबास घेवारे  यांना पोलीस महासंचालकांच्या सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले 
1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले 
घेवारे 
 यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील सुराणा नगरात 13 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा घातला असता ्यांचा उलगडा अवघ्या बारा तासात   27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता तसेच वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांना तलवारीचा धाक दाखवून 1लाख  90 हजार  लुटले होते त्यात तीन आरोपी अटक केले सेनगाव ठाणे हद्दीत दोन व वृद्ध महिलांना खून
 केल्याचा 
उलघ डा  करून खुनातील  आरोपीला तत्काळ  कारवाई केली  
  2021 मुद्देमाल जप्त केला होता 
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या अमिश  दाखवून कोट्यावधी रुपयाची  फसवणूक करणाऱ्या आरोपीला  तेलंगणा मुंबई नांदेड येथील जून 2021 मध्ये अटक केली होती कळमनुरी तालुक्यातील दाती फाटा येथे एका व्यक्तीस जाळून कार मध्ये   जाळून टाकले होते  तो ही  गुन्हा उघड केला होता हिंगोलीतील बियानी  नगरात डिसेंबर 2021 मध्ये महिलेच्या घरात घुसून  पिस्तूल दाखवून ऐवज लुटून नेले होते त्यांचा गुन्हा उघडकीस केला सन 2021 मध्ये जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या घरफोडी चोऱ्या उघड करून 
अनेक  गुन्हेगारांना गजाआड केले 
तसेच अतिदुर्गम नक्षल भागात कर्तव्य बजावले गरीब मुलांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊन भरती  पोलीस दलात भरती  केले शिवबास 
घेवारे 
 त्यांना शासनातर्फे विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होते अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह  जाहीर करण्यात आले 
1 मे रोजी हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री वर्षा गायकवाड पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले 
त्यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे   सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख  उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड  गुन्हे शाखेचे उदयन खंडेराय 
यांच्यासह मोठ्या प्रमाणात अधिकारी उपस्थित होते 
सहाय्यक पोलीस निरीक्षक सीवबास घेवारे यांचे महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल  
 पोलिस दलात कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने