विद्युत ट्रांसफार्मर मधील तांबे चोरी करणाऱ्या आरोपीतांना सहा दिवसाची पोलिस कोठडी
दिनांक 06 /05/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली च्या पथकाने विद्युत ट्रांसफार्मर मधील तांबे चोरी करून अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या आरोपींना पकडून त्यांच्याकडून रोख मुद्देमाल व इतर गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार
टिप्पणी पोस्ट करा