डॉ विशाल राठोड यांचा बंजारा समाजाच्या वतीने जंगी सत्कार

महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानित असलेले कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ अधिकारी डॉ. विशाल जी राठोड साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्या कार्य कौशल्याची दखल घेऊन माननीय नागरिक बहुजनांचे नेते आदरणीय संजय भाऊ राठोड साहेब मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या खाजगी सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल आज हिंगोली जिल्ह्यातील बंजारा समाजाकडून डॉक्टर विशाल जी राठोड साहेबांचा सत्कार करण्यात आला
 आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी एडवोकेट संतोष राठोड नगरसेवक दिलीप राठोड गणेश राठोड एमजी राठोड रमेश राठोड सरपंच दत्ता जाधव मोहन जाधव सुरेश राठोड ओमनाथ राठोड सचिन राठोड रमेश राठोड ब्रह्मदेव राठोड राहुल राठोड बाळासाहेब राठोड विलास राठोड गजानन पवार योगीराज राठोड अनिल राठोड प्रकाश जाधव विजय जाधव विष्णू जाधव भारत राठोड सर, पंडित राठोड सर नामदेव जाधव सर राहुल चव्हाण श्रीरंग राठोड प्रेमदास आडे मनोहर राठोड गजानन चव्हाण किरण चव्हाण उल्हास राठोड विनोद चव्हाण कृष्णा राठोड भारत राठोड राहुल आडे विशाल राठोड गोपाल चव्हाण कृष्णा जाधव इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने