हिंगोली जिल्हा पोलिस दलातील २१ नवीन पोलीस शिपायाची यादी जाहीर

 हिंगोली जिल्हा पोलिस दलातील २१ नवीन पोलीस शिपायाची   यादी जाहीर

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
5 एप्रिल 2023

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील २१ रिक्त पदांसाठी मध्यंतरी भरतीची प्रक्रिया घेण्यात आली. लेखी परिक्षेनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अंतीम उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी पारदर्शकरित्या पार पाडल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.

२ एप्रिल रोजी लेखी परिक्षा घेतल्यानंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून निखिल शरद बारवकर, दिपाली मनोहर बोबडे तर प्रतिक्षा यादीत सुनिल तुकाराम जाधव, शिवकन्या रामचंद्र जाधव, विमुक्त जाती - अ प्रवर्गातील धनंजय आंनथा इंगळे तर प्रतिक्षा यादीत सुनिल तुकाराम जाधव, भटक्या जमाती - ब प्रवर्गात विष्णु सुभाष पुरी तर प्रतिक्षा यादीत गजानन भास्कर भारती, विशेष मागास प्रवर्गात मनोज विठ्ठल कोळी, वैभव अंबादास इंगळे, तेजस

राजेंद्र सपकाळे, दिपक कडु पडोळकर, प्राणांशु अरुण मोहाडीकर, जया हरीकिशन दंदे तर प्रतिक्षा यादीत मोहित विनोद सोनवणे, नकुल गजानन तायडे, सुरेश राजाभाऊ पोटे, लक्ष्मण गोविंद उद्गीरवाड, नयना शेषराव नेवारे, जया सुनिल राऊतं, इतर मागास प्रवर्गात हरीष शाम तायडे, भिला कैलास वाघ, नंदकिशोर शंकर सोनटक्के, सुभाष विठ्ठल घोडके, माजी सैनिक विनोद संभाजी गवळी, सुनिता शंकरराव जाधव, अक्षय राजेंद्र जोजारे, संग्राम अजीनाथ बहिरवार, अनिता बबन गोरे, अश्विनी रामभाऊ बाजड, ओमकार नामदेव लेनदाळे, तर प्रतिक्षा यादीत योगेश्वर रामदास मैद, नितीन राजेंद्र पाटील, अनिस हबीब शेख, गोपाल अनुपलाल जैस्वाल, अमोल सूर्यकांत घेवारे, ऋतुजा संतोष मरडे, शोभा मनोहर राऊत, करीष्मा गणी शहा यांचा समावेश आहे.

पोलिस दलातील भरती प्रक्रिया पहिल्या पासूनच पारदर्शकरित्या पार पडल्याने शेवटपर्यंत कोणतेही आक्षेप उमेदवारांनी घेतले नाही. पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी ही भरती प्रक्रिया यशस्वी पार पाडल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने