कळमनुरीतील बहुचर्चित गोळीबार मोकातील आरोपीला जामीन मंजूर

कथित गोळीबार व मोकातील आरोपीला जामीन मंजूर 
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
हिंगोली जिल्हा न्यायालयाचा  आदेश

13 एप्रिल 2023
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
कळमनुरी   येथील कथीत गोळीबार काड घडला होता त्यामधील कळमनुरी पोलीस स्टेशन येथे घडलेला गुन्हा क्र. 324/2021 कलम 307, 326, 341, 452, 427, 147,148,149 भादवी तसेच सह कलम 4/25.3/27 भारतीय हत्यार कायदा तसेच सहकलम 7 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (म.को.का.) अन्वये पोलीस स्टेशन कळमनुरी येथे नोंदविण्यात आला होता. त्यामधील आरोपी नामे गणेशसिंग ऊर्फ गण्या हत्यारसिंग टाक यांने वि. सत्र न्यायालय हिंगोली येथे जामीनाचा अर्ज केला असता विद्यमान सत्र न्यायाधिश यांनी त्याचा जामीनाचा अज्र दि.11.04.2023 रोजी मंजुर केला आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. श्री. आर. व्ही. लोखंडे साहेब यांनी दोन्ही पक्षाचायुक्तीवाद ऐकुण आरोपीची जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने अँड. सतिष देशमुख, अँड. सुनिता देशमुख, अॅड. शामकांत देशमुख, अँड.प्रदिप देशमुख यांचे मार्गदर्शना खाली अँड.अजय ऊर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी युक्तीवाद केला व त्यांना अँड. शरद देशमुख, अँड.अरिफ खान, अँड.आदित ऊर्फ शुभम देशमुख, अॅड. राहूल देशमुख, अॅड. विराज देशमुख, अॅड.योगेश खिल्लारी (पाटील), अँड.रजत देशमुख, अँड,अविनाश राठोड, अँड. प्रकाश मगरे, अँड.लखन पठाडे, अॅड. आनंद खिल्लारी अॅड. सुमित सातव अॅड. ऐ रहिम अॅड. शुभम मुदिराज, अॅड. श्रध्दा जस्वाल, अँड. आकाश चव्हाण यांनी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم