केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी डॉ बालाजी भाकरे यांचा ई संजीवनी ओपीडीद्वारे चाळीस हजार रुग्णाची सेवा केल्याबद्दल अभिनंदन केले

 केंद्रीय मंत्री  माननीय   नितिन गडकरी यांनी डॉ बालाजी भाकरे यांनी  ई संजीवनी ओपीडीद्वारे चाळीस हजार  रुग्णाची  सेवा केल्याबद्दल नुकतेच  अभिनंदन केले 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
रविवार 16 एप्रिल 2023 

भारत सरकारच्या ई संजीवनी द्वारे हिंगोली रुग्णालयातील डॉक्टर बालाजी भाकरे यांनी आतापर्यंत चाळीस हजार रुग्णाची केली सेवा 
दरम्यान त्यांना राज्य आरोग्य  आयुक्त डॉ रामा स्वामी  यांनी राज्यात सर्वाधिक रुग्णसेवा केल्याबद्दल त्यांना नुकतेच शासनाच्या वतीने गौरव 
  पत्र देऊन सन्मानित करण्यात आला आहे 
भारत सरकारने राष्ट्रीय टेली मेडिसन सेवा राज्यात 
 जानेवारी 2021 पासून हे सेवा सुरू केली होती  भारत सरकारच्या ई संजीवनी डेली मेडिसिन सेंटर चे डायरेक्टर डॉक्टर संजय सुड  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आयुक्त डॉक्टर रामास्वामी राज्य समन्वयक प्रशिका  भगत जिल्हा शल्य  चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बालाजी भाकरे यांनी 
विविध जिल्ह्यात 
आतापर्यंत चाळीस हजार रुग्णावर ई संजीवनी द्वारे रुग्णावर उपचार केला आहे 
राज्यातील  गडचिरोली सांगली भंडारा पुणे रायगड रत्नागिरी बुलढाणा उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सुद्धा रुग्णांची सेवा केली  आहे 
 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती निमित्ताने  हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉक्टर बालाजी भाकरे यांचा सत्कार सन्मान सत्कार करण्यात आला आहे  
आरोग्य विभागात रुग्णसेवा बजावत असताना  ज्या रुग्णांना पुरेपूर उपचार झाला त्यांनी डॉक्टरांचे मोठ्या मनाने अभिनंदन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने