जन्मदात्या आईवरच केला मुलाने अतिप्रसंग
महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क
23मे2023
हिंगोली जिल्ह्यातील
धानोरा (जं) येथे एका मुलाने आई कडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली; परंतु पैसे न मिळाल्याने वडिलांना दोरीने बांधुन आपल्या जन्मदात्या आईवरचं अतिप्रसंग करून जर याबाबत बाहेर कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना २० मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपीला अटक सोमवारी न्यायालयात हजर
करून
माणुसकीला काळीमा फासणारी घटना आरोपीला २५ मे पर्यंत पोलिस कोठडी
केले असता २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या बाबत सविस्तर माहीती अंशी, की, कळमनुरी तालुक्यातील धानोरा (जं) येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. एका २७ ताब्यात घेतले... वर्षीय मुलाने आपल्या ५५ वर्षीय आईला दारू पिण्यासाठी कळमनुरी पैसे का देत नाही असे म्हणून वडिलाला दोरीने बांधून आईला थापड बुक्क्यांनी व लाथाने मारहाण करून आईसोबत दारूचा नशेत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व तू जर
बाहेर कोणाला सांगशील तर तुला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिल्याची पीडित महिलेने कळमनुरी पोलिस ठाण्यात दिल्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस कळमनुरी पोलिसांनी
२२ मे सोमवार रोजी न्यायालयात आरोपीला हजर केले असता २५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंढे हे करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा