अनैसगिक कृत्य केल्या प्रकरणातील आरोपीची जामीन मंजुर

अनैसगिक कृत्य केल्या प्रकरणातील आरोपीची जामीन मंजुर

27 ऑक्टोंबर 2023
महाराष्ट्र 24न्यूज नेटवर्क 
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
1 ऑक्टोंबर 2023 रोजी सांयकाळ वाजण्याच्या सुमारास मौजे नर्सी फाटा समोरील सेनगांव रोडलगत राहोली खुर्द शिवारातील टिनशेड जवळ आरोपीने फिर्यादीला अश्लिल व्हिडीओ दाखवुन फिर्यादीच्या पाठीमागुन अतीप्रसंग करून अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपावरुन दि.01/10/2023 रोजी पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे गु.र.नं. 493/2023 कलम 377,506 भा.दं.वी. सहकलम 3( 2 ) ( 5 ) अनुसुचित जाती अ. जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
तरी सदरील गुन्हात दि. 02/10/2023 रोजी हेमंत सिताराम आकोसकर यांना पोलीसांनी अटक केली होती. तरी आरोपीने वि. जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. तरी वि. श्री. डी.जी. कांबळे साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुण दि. 13/10/2023 रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजुर केला आहे.

आरोपीच्या वतीने अॅड. सतीष देशमुख, अॅड. सुनिता देशमुख, अँड शामकांत देशमुख, अॅड. प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. अजय उर्फ बंटी पंडीतराव देशमुख यांनी युक्तीवाद केला. त्यांना अँड. शरद देशमुख, अॅड. आदित्य देशमुख, अँड. राहुल देशमुख, अॅड. विराज देशमुख, अँड. रजत देशमुख, अँड. योगेश खिल्लारे, अॅड. अविनाश राठोड, अॅड. प्रकाश मगरे, अॅड. आनंद खिल्लारी, अॅड. मुदस्सिर अब्दुल रहिम, अँड. सुमित सातव, अॅड. श्रध्दा जैस्वाल, अॅड. लखन पठाडे, अॅड. राजेश चव्हाण, अॅड. शुभम मुदीराज, अॅड. सुजीत गायकवाड, अॅड. गजानन घुगे, अँड. तुषार पवार, अॅड. सुमित कदम यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने