ताकतोडा येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाला सुधीर आप्पा सराफ यांचा पाठिंबा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
30जून2024
हिंगोली जिल्ह्यातील मागील अनेक दिवसापासून
ताकतोडा येथे शासनाचा आडमुठी धोरणा विरुद्ध ज्या कारणाने पीक कर्ज माफ करणे, पिकविमा मिळणे, वन्य प्राण्याचा बंदोबस्त ,अमरण उपोषणला बसलेले शेतकरी नामदेव पतंगे यांना त्यांच्या मगण्या साठी पाठिंबा देण्यात आला
मा. नगराध्यक्ष सुधिर आप्पा सराफ शेतकऱ्याच्या विविध अडचणी बद्दल मार्गदर्शन केले दरम्यान हिंगोली मार्केट कमिटी चे संचालक शामराव जगताप, हरभाऊ बागडे, ऍड श्रीधर घुगे,मा. नगरसेवक सेनगाव प्रभुआप्पl जिरवणकर श्रीराम महाजन नंदकिशोर काळे कांग्रेस युवा मा अध्यक्ष बंटी नागरे ,कानहा शर्मा ताकतोडा येथील शिवाजी मनमोठे उपसपंच संजय सावके मा सरपंच प्रमोद सावके व गावातील
वडीलधारी मंडळी व युवा वर्ग उपस्तीत होते
मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे उभा राहील असे मा. नगराध्यक्ष सुधीर आप्पा सराफ यांनी महाराष्ट्र24 न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा