हिंगोलीत धुवाधार पाऊस नागरिकांची पळापळ
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 ऑगस्ट 2024
हिंगोलीत मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असून आज सायंकाळी पाच वाजता हिंगोली शहरात सूसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने अनेक नागरिकांची पळापळ झाली.
दरम्यान हवामान विभागाच्या वतीने राज्यसह हिंगोलीत पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे शेती पिकांना मुबलक पाणी मिळत असून
मोठ्या प्रमाणात धरणात पाणीसाठा वाढल्याच्या दिसून येत आहे
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये घेतलेले छायाचित्र
काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र सुधा दिसून आले आहेत
या अचानक पावसामुळे हिंगोली सह शहरातील अन्य ठिकाणी नागरिकांचे पळापळी झाली
टिप्पणी पोस्ट करा