ब्राह्मनवाडा तांडा येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीची जमीन मंजूर


ब्राह्मनवाडा तांडा येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीची जमीन मंजूर 

महाराष्ट्र24न्यूज नेटवर्क 
21 सप्टेंबर 2024
घटनेची सविस्तर माहिती अशी की
गोरेगांव पोलिस स्टेशन येथे खून केल्याच्या आरोपावरून प्रवीण संतोष राठोड व इतर जणांविरुद्ध गुर न. 290/2023 कलम 302, 324, 143, 147, 148, 149, 504, 506 भा. द. वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता सदरील गुन्ह्यामधील मुख्य आरोपी प्रवीण राठोड यांनी  ॲड अजय उर्फ बंटी देशमुख यांच्या मार्फत उच्च  न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन साठी अर्ज दाखल केला होता तरी वी. न्यायमूर्ती एस जी. मेहरे यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद एकूण दिनांक 18/09/2024 रोजी आरोपीची नियमित जामीन मंजूर केली आहे
आरोपीच्या वतीने ऍड. श्री गोपाल दोडिया यांनी युक्तिवाद केला त्यांना ऍड. अजय उर्फ बंटी पंडितराव देशमुख यांनी सहकार्य केले.
                                                                 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने