उत्कृष्ट काम करणाऱ्या लाडक्या अंगणवाडीताई बहिणींचा सन्मान अधिकाऱ्याने केले कौतुक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
25 सप्टेंबर 2024
हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे
बालविकास प्रकल्प अधिकारी
वाकडे यांनी लाडक्या बहिण उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी ताईचा सन्मान करण्यात आला
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून
पोषण महाअंतर्गत पुसेगाव येथे कार्यक्रम घेण्यात आला व आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत बालविकास प्रकल्प अधिकारी श्री वाकडे यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केलं, तसंच बहीण लाडकी योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पर्यवेक्षिका श्रीमती शेख रेहाना यांनी मार्गदर्शन केले तरकार्यक्रचे मनीषा खिलारे यांनी म्हणले
टिप्पणी पोस्ट करा