राष्ट्रीय पोषण माह 24 मध्ये हिंगोली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक मा.ना.श्रीमती अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान

राष्ट्रीय पोषण माह 24 मध्ये हिंगोली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक मा.ना.श्रीमती अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
14 ऑक्टोंबर 2024
राष्ट्रीय पोषणमाह 24 मध्ये हिंगोली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आल्याबद्दल मा.ना.श्रीमती अदिती तटकरे मंत्री महिला व बाल कल्याण महाराष्ट्र राज्य,श्री अनुप कुमार यादव सचिव,श्री कैलास पगारे आयुक्त एबाविसेयो मुंबई यांचे हस्ते श्री अनुपकुमार शेंगुलवार अति मुख्य कार्यकारी अधिकारी ,श्री गणेश वाघ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बा.क,श्री विवेक वाकडे,सीडीपीओ श्री.अविनाश डुकरे,विस्तार अधिकारी,श्रीमती.सोरेकर
सीडीपीओ श्रीमती पाईकराव,श्रीमती राठोड,श्रीमती लखमोड,श्रीमती शिंदे,श्रीमती दोडल,श्रीमती डोरले पर्येवेक्षिका यांचा सत्कार सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे करण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने