हिंगोलीच्या सनी पंडीतची रणजी ट्राफी साठी महाराष्ट्र संघात निवड

हिंगोलीच्या सनी पंडीतची  रणजी ट्राफी साठी महाराष्ट्र संघात निवड

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
09 नोव्हेंबर 2024

सविस्तर माहिती अशी की 
 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI तर्फे घेण्यात येणारी रणजी ट्रॉफी  2024-2025 हंगामासाठी महाराष्ट्र

क्रिकेट असोसिएशन -एम-सी-ए तर्फेहिंगोली क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेटपटु सनी पंडीत यांची निवड झाली आहे
सनि पंडित एक उत्कृष्ट गोलंदाज असून त्याची आत्तापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे त्याची रणजी ट्रॉफी साठी निवड करण्यात आली
तरी एम सी ए चे अपेक्स काऊंसील मेम्बर ॲड अजय उर्फ बंटी पडितराव देशमुख आणि हिंगेली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकार्यांमार्फत सनी पंडितचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने