राज्यस्तरीय जैन भूषण पदवी ने प्रकाशचंद सोनी सन्मानित जीवदया, सामाजिक, सहकार, धार्मिक, व्यापार अश्या विविध क्षेत्रात कार्य.


राज्यस्तरीय जैन भूषण पदवी ने प्रकाशचंद सोनी सन्मानित
 जीवदया, सामाजिक, सहकार, धार्मिक, व्यापार अश्या विविध क्षेत्रात कार्य.

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
28 फेब्रुवारी 2024
जीवदया मधे शेकडो गोवंश वाचविन्यात यश, गौवंश हत्या बंदी कायदा, शालेय मलांना अंडी देण्याचा निर्णय रद्द करने, चहा मधे चर्बीचा तीव्र विरोध, बलि प्रथा बंद करने, खुलेआम मांस विक्री बंद करने, टीवी, मोबाइल, सिनेमा, फेसबुक, इंस्टाग्राम ईत्यादीच्या माध्यमातुन अश्लीलता बंद करने, व्यसनमुक्ति, मांसाहारमुक्ति, गौमांस निर्यात विरोध, सार्वजनिक ठिकाणी दारु व मांसाहारचा तीव्र विरोध, रेल्वे मधे दारु व मांसवर बंदी आनने, कारगिलनिधि, लातूर भूकंपनिधि, गुजरात भूकंप निधि, छात्र उपहार योजना, साधर्मिक फाउंडेशन, महावीर अन्नछत्र असे सर्व आंदोलन व कार्य सर्व धर्मिय, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त व महाराष्ट्रातिल सर्व वारकरी बंध यांच्या सक्रिय सहकार्याने करून काही विषयांत यश आलेले आहे. भारतीय जैन संघटना स्थापने पासून सदस्य, जिल्हाध्यक्ष, विभागीय सदस्य, विभागीय अध्यक्ष, राज्य कार्यकारिनी सदस्य, मुल्यवर्धन जिल्हाध्यक्ष, गालमुक्त तलाव, जलयुक्त शिवार जिल्हाध्यक्ष, विविध पदावर कार्य केले. जिल्हयामधे ३० शाखा स्थापन केल्या. यवक-यवति सक्षमिकरन, नव दंपति सक्षमिकरन, छात्र मूल्यांकन, बिजनेस डेवलपमेंट आदि क्षेत्रात काम करन्याची संधि प्राप्त झाली. प्रतिष्ठा महोत्सव मधे श्री शांतिनाथ श्वेतांबर जैन मंदिर हिंगोली, श्री शांतिनाथ श्वेतांबर जैन मंदिर गौळ बाजार, श्री चतर्मख जिनालय शिरपूर येथे सक्रिय सहभाग, धार्मिक तप मधे धर्म श्री शांतिनाथ श्वेतांबर जैन मंदिर हिंगोली, अध्यक्ष, ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑप मल्टी स्टेट बैंक (३३ शाखा) अध्यक्ष, पण्यनिधान करुणा फाउंडेशन ट्रस्ट अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष गोशाला महासंघ (२३ गोशाला), जिल्हाध्यक्ष सहकार भारती, कृषी उत्पन्न बाजार समिति संचालक, ग्रेन मर्चेट असो. सचिव, व्यापारी महासंघ सचिव, गांधी सेवा ट्रस्ट कोषाध्यक्ष, गोपाललाल गौरक्षन हिंगोली विश्वस्त, दिलीप बाबा लाठी गौरक्षन विश्वस्त, गंगादेवी देवडा अंध विद्यालय अध्यक्ष, अखिल भारतीय रायसोनी परिवार उपाध्यक्ष, मराठवाडा चैम्बर सदस्य, श्री विघ्नहर पाश्वनाथ संस्थान ट्रस्ट शिरपूर विश्वस्त, श्री अंतरिक्ष पार्शवनाथ संस्थान ट्रस्ट शिरपूर सदस्य, श्री शांतिनाथ श्वेतांबर जैन मंदिर गौळबाजार सचिव, मारवाड़ी युवा मंच कोषाध्यक्ष, प. पु. तरुणसागरजी म.सा. कार्याध्यक्ष, श्री सकल जैन सेवा संघ नांदेडच्या वतीने श्री ललितजी गांधी श्री जैन आर्थिक विकास महामंडल अध्यक्ष राज्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते जेन भूषण पदवी देउन गौरविन्यात आले. या प्रसंगी जेनरत्न बालासाहेब साजने, जैनरत्न मा. आ. ओमप्रकाशजी पोकरणा, फूलचंदजी जैन कार्याध्यक्ष, आनंदजी जैन अध्यक्ष, हर्षदभाई शाह, मनोजराज भंडारी, ऋषिकेश कोंडेकर यांनी सूत्र संचालन केले. नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने