समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांना डॉक्टरेट घोषित
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
23 एप्रिल 2025
संबोधी अकादमी, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी समाजभूषण मा. भीमराव हत्तीअंबीरे यांना University Of Tolosa-MEXICO मार्फत डॉक्टरेट पदवी घोषित करण्यात आल्या बद्दल त्यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास शुभेच्छुक म्हणून ॲड. सुनिल बगाटे, एल.आर.कांबळे,गौतम श्रावणे, रोहीदास साखरे, मुरलीधर ढेबरे,एकनाथ खंदारे,बाळु कीर्तने, सोनाजी लांडगे,बंडू नरवाडे,आनंद खंदारे, बाबासाहेब भुजावळे, भाऊसाहेब खंदारे राहुल केळे, संघर्ष पुंडगे, संकेत बहादुरे, प्रमोद पुंडगे, सचिन इंगोले, प्रशांत ठोके, शेख वसीम, रोशन भगत आदीने केले आहे तसेच इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
सदरील डॉक्टरेट पदवीचे प्रदान रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी नाशिक येथे संभारभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा