छेडछाड मारहाण प्रकरणातील आरोपीची अटकपूर्व जामीन मंजूर ॲड .जि के गायकवाड पाटील


 छेडछाड  मारहाण प्रकरणातील  आरोपीची  अटकपूर्व जामीन मंजूर 
ॲड .जि के गायकवाड पाटील
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
17 जुलै 2025 
घटनेची सविस्तर माहिती अशी की 
 छेडछाड व मारहाण  प्रकरणातील अर्ज  दाखल केला होता ,आरोपी  नामे
आकाश बाबुराव भिसे , बाबुराव विठोबा भिसे , राहणार आबाळा    तालुका जिल्हा हिंगोली यांच्यावर पोलीस स्टेशन  बासंबा छेडछाड व  मारहाण प्रकरणी केल्या प्रकरणी  दिनाक 5/06/2025 रोजी  गुरनं. 155/2025 कलम 74,75,351(2),3(5) बी एन एस 2023 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील  गुन्हात आरोपीचा   अटक पूर्व जामीन  अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात   हिंगोली यांच्याकडे दाखल केला होता   जिल्हा व सत्र न्यायाधीश  माने मॅडम
   यांनी दिनांक 10/07/2025 रोजी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला 
आरोपीच्या वतीने.     
     अँड जी.के.गायकवाड पाटील  यांनी युक्तीवाद केला. ,   
  ,अँड परमेश्वर इंगोले , सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने