*पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या* *दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची पळापळ वाढली*

पालकमंत्री वर्षाताई
गायकवाड आज हिंगोलीत

हिंगोली = प्रतिनिधी
पालकमंत्री वर्षाताई

गायकवाड आज २५ नोव्हेंबर
रोजी सायंकाळी ६.३० वाजता
हिंगोलीत येणार आहे. २६
नोव्हेंबर रोजी नर्सी नामदेव
महाराज यांच्या जयंती
कार्यक्रमास उपस्थित राहणार
आहेत.

२६ नौव्हेंबर रोजी नर्सी
नामदेव येथे सकाळी ६.५०
वाजता श्री संत नामदेव महाराज
यांच्या ७५० व्या जयंती
कार्यक्रमास उपस्थित राहणार
आहेत. त्यानंतर सकाळी ८
वाजता नर्सी नामदेव येथून
नांदेडकडे प्रयान करणार आहेत.
पालकमंत्री वर्षाताई गायकवाड
ह्या
येणार असल्याने
प्रशासनातील अधिकाऱ्याची
पळापळ वाढली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने