हिंगोली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत
हिंगोली दिनांक 22 कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली चे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी उद्या दिनांक 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा महाविद्यालय आश्रम शाळा आणि आंतरराष्ट्रीय विद्यालय सुरू करण्यास मान्यता दिलेली नाही त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात सर्व शिक्षकांच्या covid-19 चाचण्या झाल्या नंतर आणि शालेय शिक्षण समितीच्या बैठकीत सर्व सर्वानुमते शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे ठरल्यानंतर आता शाळा महाविद्यालये सुरू होणार आहेत याबाबत रुचेश जयवंशी यांनी आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सविस्तर आदेश काढले आहेत हे आदेश महाराष्ट्र24 युज वेबसाईटवर पाहता येतील खालील लिंक वर पाहता येतील..
टिप्पणी पोस्ट करा