आमदार संतोष बागर यांनी दिवाळी निमित्ताने नागरिकांनाच्या घेतल्या भेटी

*लक्ष्मीपूजन व दीपावली निमित्ताने आ.संतोषराव बांगर यांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन दिल्या लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या शुभेच्छा*

 *लक्ष्मीपूजन व दीपावली निमीत्त बाळापूर,वारंगा शहरातील व्यापारी बांधवांचे भेट घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.संतोषदादा बांगर यांनी दिल्या व्यापारी बांधवांना शुभेच्छा.* 
           यावेळी सोबत शिवसेनेचे सहसंपर्क राजेंद्रजी शिखरे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डी के दुर्गे मा.जि.प.अध्यक्ष.बालाजी पाटील.मा.जि.प.उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे,रामभाऊ कदम सोपान पाटील गोपु पाटील विजय पाटील पिंटू भाऊ पतंगे मयूर शिंदे तय्यब पठाण सचिन पेंढारकर यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने