जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल चौतमाल यांच्या गाडीचा भीषण अपघात बालबाल बचावले

हिंगोली जिल्हा परिषद अपक्ष उमेदवार विठ्ठल चोतमाल यांच्या गाडीचा भीषण  अपघात

हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली जिल्हा परिषद चे लाडके अपक्ष उमेदवार विठ्ठल आज सकाळी शिवाजी जाधव यांच्या आईच्या सावडण्याचा कार्यक्रमाला जात असताना गाडीचे ब्रेक अचानक लागल्याने  गाडीने   चार पलट्या 
मारल्या या  अपघात  विठ्ठल यांनी वेळीच गाडी कंट्रोल करत आपला स्वतःचा जीव वाचवला
विठ्ठल चौतमाल मागील जिल्हा परिषद मध्ये अनेक लोकांचे सामाजिक काम  करत असताना सर्वांना सहकार्य करतात
एका 
 कार्यक्रमाला जात असताना अचानक गाडीचे  संतुलन बिघडून त्यांच्या गाडीने चार पलटी मारून स्वतःचा जीव बालबाल  बच्चा बचावले असून ते सध्या सुखरूप आहेत
 हरवाडी येथील  नागरिकांनी हा अपघात डोळ्यासमोर पाहिला आणि तात्काळ मदतीसाठी विठ्ठल चोतमाल यांना  मदत केली सध्या विठ्ठल चौतमाल आत्ताच आलेल्या माहितीनुसार सध्या ते सोडेगाव येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि ते पुढील उपचारासाठी हिंगोली येथे निघाले असून त्यांनी सांगितले की मी सध्या सुखरूप आहे

Post a Comment

أحدث أقدم