पोलीस जमादार शेख शकील यांना कोरॉना पुरस्कार सन्मानपत्र जाहीर

हिंगोली पोलिस कोरोना योद्धा सन्मान 
जाहीर 
*हिंगोली‌ पोलिस दलातिल पोलिस स्टेशन हिंगोली शहर येथे कार्यरत असलेले पोलिस जमादार श्री शेख शकिल शेख रतन यांनी करोना काळात पोलिस ड्युटि करित असताना गरजुंना अन्नदान व्यवस्था करुन देणे,पेशन्ट ला दवाखान्यामध्ये शरिक करणे,दिवस रात्र त्यांचे डिबी पथक सोबत घेऊन रस्त्यावर कार्य केले व करोना चा प्रसार  थांबविण्यासाठी कायद्यांची अमलबजावणी केली,कन्टोनमेन्ट भागात पेट्रोलिंग,बंदोबस्त नियोजन केले व पोलिस विभागाचे नाव उंचावेल असे उल्लेखनिय कार्य केले,त्याबद्दल त्यांना छत्रपति शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितिकडुन सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने