हिंगोली जिल्ह्यातील वाढीव वीस टक्के अनुदानावरील शाळा/तुकड्या तसेच वीस टक्के अनुदानावर आलेल्या माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांना नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांचे वेतन फरक बिल व तसेच सातव्या वेतनआयोगाची फरकाची रक्कम त्वरित मिळणे बाबत महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदान शाळा कृती समिती, हिंगोली द्वारा हिंगोली जिल्हा शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले
जिल्ह्यातील वाढीव वीस टक्के अनुदानावरील शाळा/तुकड्या तसेच वीस टक्के अनुदानावर आलेल्या माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांना नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांचे वेतन फरक बिल व तसेच सातव्या वेतनआयोगाची फरकाची रक्कम त्वरित मिळणे बाबत महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदान शाळा कृती समिती, हिंगोली द्वारा हिंगोली जिल्हा शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले
माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून 270 व 42 उच्च माध्यमिक शाळेतील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून 314 असे एकूण 584 शिक्षक वेतन फरक बिलापासुन वंचित आहेत.
टिप्पणी पोस्ट करा