*हिंगोली उप विभागीय कार्यालयात पाच पोलीस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 500मास्क व250 शनिटायझर वाटप*
हिंगोली प्रतिनिधी
महाराष्ट्र 24 न्यूज
17 एप्रिल 2021
जिल्ह्यात वाढता कोरोना प्रदूभाव रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचा वेळोवेळी सूचनेनुसार
हिंगोली जिल्ह्यातील
पाच पोलीस स्टेशनच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मास्क व सनी टायझर वाटप करण्यात आले
हिंगोली ग्रामीण उपविभागिय कार्यालयाचे प्रमुख उप विभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे
यांनी आज क्राईम च्या बैठक मध्ये
हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन तीन पोलीस अधिकारी व 41 पोलीस कर्मचारी
सेनगाव पोलीस स्टेशन
4 पोलीस अधिकारी48 पोलीस
कर्मचारी
गोरेगाव पोलीस स्टेशन
2पोलीस अधिकारी
42 पोलीस कर्मचारी
नरसी पोलीस स्टेशन
2 पोलीस अधिकारी
42 पोलीस कर्मचारी
औंढा पोलीस स्टेशन
4 पोलिस अधिकारी
पन्नास पोलीस कर्मचारी
तर एकूण अधिकारी 15
व 209 पोलीस कर्मचाऱ्यांना किट चे वाटप करण्यात आले
बैठकीत 250 शनि टायझर व 500मास्क
वाटप करण्यात आले
रात्रंदिवस पोलीस अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क व शनिटायझर किट वाटप करण्यात आली
जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढतोय
या अनुषंगाने रात्रंदिवस पोलीस अधिकारी कर्मचारी हे नागरिकांच्या संपर्कात असतात
त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर व अपर पोलीस अधीक्षक यांच्या
सूचनेनुसार आज
हिंगोली ग्रामीण उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या
अध्यक्षतेखाली
अधिकारी-कर्मचाऱ्यांना मास्क व शनि टायझर चे वाटप करण्यात आले
यावेळी पाचही पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा