हिंगोली वकील संघाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
हिंगोली प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज हिंगोली येथील
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून जयंती साजरी करण्यात आली
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष
शेषराव पतंगे सरकारी वकील अनिल इंगळे
साहेबराव शिरसाट
सुभाष वाघमारे
वकील संघाचे सचिव धम्मदीप खंदारे
जेपी खंदारे एडवोकेट डीजे पवार
एडवोकेट रमेश शिंदे
रवी लबडे
दीपक मांजरमकर संभाजी चाट से
यावेळी आवर्जून पत्रकार सुधाकर वाढवे उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा